सातबारा Watch

← निमडाळे

Ferfar #6547 · निमडाळे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
418
Talathi
संतोष महेद्र अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 मौजे निमडाळे येथील खातेदार रमेश लाला पाटील गट नं. ४१८ क्षेत्र ४.६५ हे.आर. पो.ख. ०.४१ हे.आर. आकार ६.१० रु.पै. यांनी भो. व. २ मधून भो.व. १ करणे साठी अर्ज केला होता सदर गट जिरायत असून त्या गटाचे मुल्यांकन र.रु. २०,४९,३००/- एवढे असून अर्जदार यांनी एकूण मूल्यांकनाच्या २५% नजराणा रक्कम ५,१२,३२५/- दि.०३/०९/२०२६ रोजी भरणा केला असून सदर प्रत मा. तहसीलदार धुळे ग्रामीण यांचे कडे सदर केली असून त्याअर्थी मा. अपर जिल्हाधिकारी धुळे यांच्या आदेशान्वये रमेश लाला पाटील यांचा गट नं. ४१८ क्षेत्र ४.६५ हे.आर. पो.ख. ०.४१ हे.आर. आकार ६.१० रु.पै. धारण जमीन भो.व. २ मधून भो.व. १ मध्ये आदेशातील १ ते ६ अटी व शर्तीस अधिन राहून रुपांतर केला असे. (मा.अपर जिल्हाधिकारी धुळे सो.यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष-२/म.शा./जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./७३१/२०२६-२७ दि.२१/०९/२०२६)