सातबारा Watch

← निमडाळे

Ferfar #6548 · निमडाळे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
482/2/अ/1/अ, 482/2/अ/1/ब, 483/1
Talathi
संतोष महेद्र अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहुन घेणार : एचडीफसी बँक लिमिटेड, मुंबई / पुणे लिहुन देणार : अमरजीत अवसान चौरसिया   रा. निमडाळे यांनी दिनांक 25/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 5900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482/2/अ/1/अ,482/2/अ/1/ब,483/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमरजीत अवसान चौरसिया   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 83656633 दिनांक 25/02/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (ई हक्क प्रणाली अर्ज, बँक लेटर , सह. दुय्यम निबंधक धुळे १ यांचेकडील दस्त क्र. ८४३/२०१९ वरुन)