सातबारा Watch

← निमडाळे

Ferfar #6550 · निमडाळे

धुळे, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
520/3/ब
Talathi
संतोष महेद्र अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : मॉर्गेजी-आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा शिरपुर गहाणखत लिहुन देणार : योगेश राजधर देवरे रा. निमडाळे यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6899-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 520/3/ब क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश राजधर देवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.