Ferfar #6555 · निमडाळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 504/2/अ
- Talathi
- संतोष महेद्र अहिरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा धुळे
लिहून घेणार : प्रकाश गंजीधर देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 504/2/अ तपशिल : दिनांक 21/02/2025 रोजी एच डी एफ सी बँक लि धुळे चा प्रकाश गंजीधर देवरे यांच्या नावे र.रु.2990000/- कर्ज. - 6102
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक धुळे-२ यांचेकडील दस्त क्र. ७०५६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज वर्दी, रिकन्व्हेन्स सूची क्र.२ वरुन)