Ferfar #6557 · निमडाळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341
- Talathi
- संतोष महेद्र अहिरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, धुळे
लिहुन देणार : रामकृष्ण विठ्ठल टेळे रा. निमडाळे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्ण विठ्ठल टेळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील बँक डिक्लेरेशन दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज वर्दी, बँक डिक्लेरेशन)