Ferfar #6559 · निमडाळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 597/1
- Talathi
- संतोष महेद्र अहिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवपूर , देवपूर
लिहुन देणार : मालुबाई गोकुळ पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 597/1 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 863 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मालुबाई गोकुळ पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील बँक डिक्लेरेशन दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी, बँक डिक्लेरेशन वरुन)