सातबारा Watch

← निमडाळे

Ferfar #6563 · निमडाळे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
405/2
Talathi
संतोष महेद्र अहिरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा देवपूर लिहून घेणार : गोकुळ तुकाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 405/2 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र यांचा पिककर्ज व ठिबक कर्ज र.रु.5000/ चा बोजा. - 3466 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज वर्दी, बँक दाखला वरुन)