सातबारा Watch

← गोंदुर

Ferfar #4542 · गोंदुर

धुळे, धुळे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
84/1/ब/2
Talathi
सुनिल विठठल सुरसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:-दिलीप रामराव पाटील ,बळवंत रामराव पाटील ,शरद रामराव पाटील ,सुरेश रामराव पाटील(भदाने) - गोंदूर शिवारतील शेत जमीन (खाता क्रमांक317) गट/सर्व्हे क्रमांक84/1/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी जाने येणे करिता वहीवाटी प्रमाणे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दिलीप रामराव पाटील , (खाता क्रमांक :-3579)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/2 दक्षिणेकडील भागाची पूर्व- पच्छिम पट्टीची जिरायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 सुरेश रामराव पाटील ( भदाणे) , (खाता क्रमांक :-3580)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/2 दक्षिणेस लागून दक्षिणेकडील भागाची पूर्व- पच्छिम पट्टीची जिरायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी बळवंत रामराव पाटील , (खाता क्रमांक :-3581)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/2 उत्तरेस लागून उत्तरेकडील भागाची पूर्व- पच्छिम पट्टीची जिरायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी शरद रामराव पाटील , (खाता क्रमांक :-3582)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/ब/2 उत्तरेकडील भागाची पूर्व- पच्छिम पट्टीची जिरायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3240/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.( ओंन लाईन दस्ता वरून नोंद केली असे.)