Ferfar #4582 · गोंदुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- सुनिल विठठल सुरसे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवपूर धुळे
लिहून घेणार : अन्जीराबाई शंकर पाटील यांच्या तर्फे सतिष शंकर पाटील यांनी
सर्व्हे क्रमांक : शेत जमीन गट क्र.198
तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवपूर धुळे यांचा पिक कर्ज रक्कम .रुपये 160000/-चा बोजा. - 3122 ह्या
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवपूर धुळे यांचेकडील दिनांक 17/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद केली असे.)