सातबारा Watch

← भोकर

Ferfar #7480 · भोकर

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
190/2/82, 190/2/83
Talathi
प्रशांत सतिष काकडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 न्यू परिमल पोलीस कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित वाडी भोकर चेअरमन सलीम अजीज काझी यांच्या संस्थेचे सभासद गंगाधर मधुकर सोनवणे हे मूळ सभासद असून त्यांचे नाव भोकर येथील गट नं 190/2/82 व 83 चया इतर अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक 2978 अन्वये इतर अधिकारात दाखल करण्यात आलेले आहे तथापि मा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे यांच्याकडील आदेश क्रमांक/जा क्र वि -4 /ग्रु नि/परिमलपोसहगृहनि/नोंदणी रद्द आदेश /सन 2024 दि28/03/2024 अन्वये परिमल पोलीस कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे ही अवसायनात येऊन त्यांची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 21 व 109 अन्वये संस्था नोंदणी रद्द झाल्याबाबतचे आदेश निर्गमित झाल्याने इतर अधिकारातील सभासद गंगाधर मधुकर सोनवणे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. ( मा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे यांच्याकडील आदेश क्रमांक/जा क्र वि -4 /ग्रु नि/परिमलपोसहगृहनि/नोंदणी रद्द आदेश /सन 2024 दि28/03/2024)