सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69804 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
125/3/53
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- पुष्पा विनायक देसले रा. वलवाडी (खाता क्रमांक 149364) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 125/3/53, बिगरशेती क्षेत्र 1.6000 आर.चौ.मी यापैकी पुर्वे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.80 आर.चौ.मी.(क्षेत्र 80.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : किरण लक्ष्मण घोडसे , (खाता क्रमांक :-151350) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6494 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सुची क्र.2,वरुन)