Ferfar #69837 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1/2/3/4/143
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आर.ए.सी.सी. धुळे
लिहुन देणार : स्वरुपा प्रदिप ठाकरे,ओम प्रदीप ठाकरे, प्रदीप युवराज ठाकरे रा.यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4870 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3275000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 31/1/2/3/4/143 यापैकी उत्तरे कडील भाग (पूर्व उत्तर कार्नर) भागाचे क्षेत्र 70.85 चौ. मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वरुपा प्रदिप ठाकरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3275000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( SRO कडील सुची क्र.2 वरुन)