सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69869 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
145/3/1/18
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- योगेश मोतीराम येवले रा. वलवाडी (खाता क्रमांक 94501) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 145/3/1/18, बिगरशेती क्षेत्र 1.9500 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभाज्य हिस्साचे (रो हाउस नं.2 )मध्य भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5010 आर.चौ.मी.(क्षेत्र 50.10 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : शीतल गजानन पाटील ,सागर गजानन पाटील - - -, (खाता क्रमांक :-151388) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4978 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)