सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69880 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
33/2/3/35
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- सुरेश पिंताबर बोरसे रा. वलवाडी (खाता क्रमांक 7153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/2/3/35, बिगरशेती क्षेत्र 1.7000 आर.चौ.मी यापैकी उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.85 आर.चौ.मी.(क्षेत्र 85.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : हर्षदा गिरीश पाठक , (खाता क्रमांक :-151390) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6784 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)