Ferfar #69882 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/3/22
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा देवपुर धुळे
लिहुन देणार : जितेंद्र संजय पाटील,मनुकुमार गुलाबचंद गोयर,कुणाल रामकृष्ण देसाई,लीना कुणाल देसाई रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6794 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2493000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 105/3/22 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 90.00 चौ. मि.वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र संजय पाटील ,मनुकुमार गुलाबचंद गोयर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2493000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)