सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69886 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
14/9/10/18
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- देवेंद्र विश्वासराव पाटील रा. वलवाडी (खाता क्रमांक 148948) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14/9/10/18, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यापैकी द्क्षीणे कडील भागाचे अविभक्त बिगरशेती क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.(क्षेत्र 75.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : अतुल नथ्थु पाटील ,भाग्यश्री अतुल पाटील - - -, (खाता क्रमांक :-151393) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5022 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)