Ferfar #69894 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/पैकी
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा धुळे, -
लिहुन देणार : दिलीप मोतीराम बिरारीस रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5048 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/- कर्ज घेऊन मॉर्गेजडीड केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 86/पैकी प्लॉट नं/2 क्षेत्र 183.00 चौ. मि. गट नंबर/ सर्वे नंबर 86/पैकीप्लॉटनं/3, क्षेत्र 184.50 चौ. मि.वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप मोतीराम बिरारीस , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)
86/पैकी प्लॉट नं/2,86/पैकीप्लॉटनं/3,86/पैकीप्लॉटनं/3,86/पैकी प्लॉट नं/2