Ferfar #69910 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/2/22
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री.प्रशांत निळकंठ पाटील यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 150/2/22, मधिल खातेदार सिंधु निळकंठ पाटील हे दि.16/08/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. (अर्ज,मृत्यु नोंदीचा दाखला,वरून)