Ferfar #69919 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/3/1/2/3/86
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
अश्विनी विजयराज मराठे ,विजयराज अरूण मराठे -रा. वलवाडी (खाता क्रमांक 143276) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/3/1/2/3/86, बिगरशेती क्षेत्र 1.8285 आर.चौ.मी यापैकी लि. देणार यांच्या मालकीचा पश्चिमे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9142 आर.चौ.मी.(क्षेत्र 91.425 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सागर शांताराम पाटील , (खाता क्रमांक :-151404) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6934 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)