सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69921 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
4/2/4/3/पैकीप्लॉटनंबर/63
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- उदयनराजे प्रमोद सिसोदे रा. वलवाडी (खाता क्रमांक 150923) गट/सर्व्हे क्रमांक 4/2/4/3/पैकीप्लॉटनंबर/63, बिगरशेती क्षेत्र 1.6250 आर.चौ.मी यापैकी विनामोबदला ब्क्षीस दिला तो 2/3 अविभक्त हिस्सा बिगरशेती क्षेत्र 1.0833 आर.चौ.मी.(क्षेत्र 108.33 चौ.मी) हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- इंद्रायणीराजे प्रमोद सिसोदे,वैशाली प्रमोद सिसोदे - - -, (खाता क्रमांक :-151395) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5882 दिनांक 27/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)