Ferfar #69922 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/अ/40
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
भटू अनिल वाडीले रा. वलवाडी (खाता क्रमांक 137016) गट/सर्व्हे क्रमांक 3/2/अ/40, बिगरशेती क्षेत्र 0.7500 आर.चौ.मी यापैकी उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.(क्षेत्र 75.00 चौ.मी) हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अमोल अनिल माळी , (खाता क्रमांक :-151405) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3118 दिनांक 28/05/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.( सुची क्र.2 वरुन)