Ferfar #69923 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154/155/156/157/म
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : धुळे विकास सहकारी बॅक लि गरुड बाग धुळे ता.जि धुळे ,
लिहुन देणार : प्रिती संतोष बैसाणे,संतोष मोतीराम बैसाणे रा.यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5124 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 154/155/156/157/म.अ.प्लॉट.नं/19/मो.प्र.प्लॉट नं/31 क्षेत्र 80.00 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिती संतोष बैसाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)
154/155/156/157/म.अ.प्लॉट.नं/19/मो.प्र.प्लॉट नं/31,154/155/156/157/म.अ.प्लॉट.नं/19/मो.प्र.प्लॉट नं/31