Ferfar #69930 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/4/5/41/अ
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
हकीमुददीन मुल्ला अब्बास भाई घडयालि रा. वलवाडी (खाता क्रमांक 142932) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/4/5/41/अ, बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.05 आर.चौ.मी.(क्षेत्र 105.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
पाटील भरत चुडामण , (खाता क्रमांक :-151419) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5138 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)