सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69932 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
33/2/3/44
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- पुजा देवेंद्र कोळी रा. वलवाडी (खाता क्रमांक 150818) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/2/3/44, बिगरशेती क्षेत्र 1.7000 आर.चौ.मी यापैकी लि. देणार यांच्या मालकिईचे अविभक्त हिश्याचे द्क्षीणे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.85 आर.चौ.मी.(क्षेत्र 85.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : विनोद अनंत खैरनार , (खाता क्रमांक :-151421) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5156 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 352000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)