सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69938 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22/125
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- विजय सुरेश पाटील रा. वलवाडी (खाता क्रमांक 138127) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 22/125, बिगरशेती क्षेत्र 2.79 आर.चौ.मी यापैकी उत्तरे कडील भागापैकी खरेदी दिला तो सामाईकातील अविभक्त हिश्याचे उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.78 आर.चौ.मी.(क्षेत्र 78.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : वाल्मिक वसंत देसले ,शुभांगी वाल्मिक देसले - - -, (खाता क्रमांक :-151408) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3289 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)