सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69939 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
78/18
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दिवान हौसींग फायनान्स कार्पोरेशन लिमीटेड धुळे(जुनेनाव)आय सी आय सी आय बँक शाखा देवपूर धुळे तर्फे मेनेजर/प्रतिनिधी हर्षल संजय पाटील लिहून घेणार : अजय शंकर सूर्यवंशी,शंकर नामदेव सुर्यवंशी यांनी सर्व्हे क्रमांक : 78/18 तपशिल : दिवान हौसींग फायनान्स कार्पोरेशन लिमीटेड धुळे कडील र.रु.5,36,322/ चे रजि.गहाणखत बोजा दाखल - 54317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दुय्यम निबंधक धुळे-2 यांचे समोर दस्त क्रमांक 5007 दिनांक 09/10/2026 रोजी रिकन्व्हेन्स केल्याने सर्व्हे नंबर 78 पैकी प्लॉट नंबर 18 चे क्षेत्र 165.00 चौ.मी. ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सुची क्र.2 वरुन)