सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69943 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
34/6/44
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुरेश पितांबर अहिरे रा. वलवाडी (खाता क्रमांक 144362) गट/सर्व्हे क्रमांक 34/6/44, बिगरशेती क्षेत्र 1.७६७० आर.चौ.मी यापैकी लि. देणार याचे मालकीचा पश्चिमे कडील भागाचे अविभक्त बिगरशेती क्षेत्र 0.8835 आर.चौ.मी.(क्षेत्र 88.35 चौ.मी) हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अश्विनी सुरेश अहिरे ,लक्ष्मिबाई सुरेश अहिरे - - -, (खाता क्रमांक :-151422) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5208 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)