Ferfar #69947 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/1/32
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : मॉर्गेजी-इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा धुळे
लिहुन देणार : सौ अनिता प्रशांत पाटील,प्रशांत गंभीर पाटील रा. वलवाडी यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7012 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गहाणखत केलेने गट नंबर/ सर्वे नंबर 96/1/32 यापैकी उत्तरे कडील भागाचे क्षेत्र 75.00 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ अनिता प्रशांत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)