सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69958 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1/अ/1/अ/1/ब/2/86
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तापीराम मोतीराम सुर्यवंशी रा. वलवाडी (खाता क्रमांक 4863) गट/सर्व्हे क्रमांक 24/1/अ/1/अ/1/ब/2/86, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.50 आर.चौ.मी.(क्षेत्र 150.00 चौ.मी) हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विलेशकुमार तापीराम सुर्यवंशी ,(खाता क्रमांक :-151414) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4482 दिनांक 02/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.यापूर्वी फेरफार क्र.69824 ने नोंद घेण्यात आली होती परंतु त्या नोंद मध्ये घेणार निलेशकुमार असा अंमल झालेला असून नविन दुरुस्ती नोंद घेऊन निलेशकुमार ऐवजी विलेशकुमार अशी नावात दुरुस्त केले असे (अर्ज,सुची क्र.2,वरुन)