सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69964 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
34/5/26
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- ओजस सुरेश कुलकर्णी ,रेखा सुरेश कुलकर्णी - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक 139633) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34/5/26, बिगरशेती क्षेत्र 2.8270 आर.चौ.मी यापैकी द्क्षीणे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.5048 आर.चौ.मी.(क्षेत्र 150.48 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमोद झिपरु सोनजे , (खाता क्रमांक :-151443) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7080 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)