Ferfar #69965 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/53
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया देवपुर शाखा धुळे
लिहुन देणार : अविनाश जानकीराम बडगुजर,राहुल अविनाश बडगुजर रा.यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5248 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4822000/- कर्ज घेऊन गहाणखत केल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/53 यापैकी द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 158.01 चौ. मि. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश जानकीराम बडगुजर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4822000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( SRO कडील सुची क्र.2 वरुन)