Ferfar #69966 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/92
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आदेश क्रमांक : जा.क्र.वि-6/जयबजरंग सह.गृह.संस्था/नोंदणी रद्द आदेश/सन2017
आदेश दिनांक : 16/03/2017
म.उपनिबंधक सह.संस्था धुळे तालुका धुळे यांचे कडील आदेश जा.क्र वि-6/जयबजरंग सह.ग़ृह संस्था /नोंदणी रद्द आदेश/ सन 2017 दिनांक-16/03/2017 लगत आदेश उपनिबंधक सह. संस्था धुळे ता.धुळे महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 21 व महाराष्ट्र शासन अधिसुचना डी एल ई / डी एल ई /एच एस जी/318/सन-1985/ दि.18/05/1985 अन्वये जयबजरंग सहकारी ग़ृह निर्माण सह.संस्था म.धुळे या संस्थेची नोंदणी रद्द केल्याने
1)सर्व्हे नं.25/2 पैकी प्लाट नंबर 92 क्षेत्र 187.75 चौ.मी.वरील अंजली संजय साळवे,दिपीका संजय साळवे,शिवम संजय साळवे शुभम संजय साळवे
यांचे नावे कब्जेदार सदरी दाखल करुन सोसायटी चे नाव कमी केले असे
(अर्ज,12803 फेरफार नक्कल,म.उपनिबंधक सह.संस्था धुळे तालुका धुळे यांचे कडील आदेश वरुन)