Ferfar #69969 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026लिहुन देणार:- १)सुरेश पितांबर बोरसे, २) लिहुन देणार:- भगवान पितांबर बोरसे ३) लिहुन देणार:- भास्कर पितांबर बोरसे ४)लिहुन देणार:- लालचंद पितांबर बोरसे (खाता क्रमांक :- 148534 ) १) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/2/3/130 चे क्षेत्र 182.88 चौ.मी.वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले २) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 33/2/3/21 चे क्षेत्र 187.00 चौ.मी. वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले ३)यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/2/5/18 चे क्षेत्र 160.00 चौ.मी. वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले
४) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/2/5/22 चे क्षेत्र 161.00 चौ.मी. वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले
५) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/2/6/3 चे क्षेत्र 168.00 चौ.मी. वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले
६) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 26/2/6/11 चे क्षेत्र 152.00 चौ.मी.वरील मिळकती मधील आमचा लिहून देणार यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांच्या लाभात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले
1)हक्कसोड लिहुन घेणार:- देविदास पितांबर बोरसे यांना दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 7089 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)