सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69977 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
129/1/2/3/67
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- 1)शरयु प्रभाकर येवले 2)अभय प्रभाकर येवले 3)वृषाली हेमंत वानरे -रा. वलवाडी (खाता क्रमांक ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 129/1/2/3 पैकी प्लॉट नंबर 67 बिगरशेती क्षेत्र 150.00 चौ.मी यापैकी लि.देणार यांच्या मालकीचा मोहन कॉम्पलेक्स.मधील तळमजल्या वरील सदनिका सदनिका (फ्लॅट)नं.जी-3 क्षेत्र 34.44 चौ.मी.बिल्डअप एरिया हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेखा गणेश येवले,अमोल गणेश येवले,सौरभ गणेश येवले -, (खाता क्रमांक :-) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5150 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2,वरुन)