Ferfar #69978 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1/32/2/32/3/24
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
1)लिहुन देणार:- ज्योती दिपक जोशी 2)लिहुन देणार:- प्रथमेश प्रफुल्ल घोलप (खाता क्रमांक :- 143229 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 32/1/32/2/32/3/24 चे क्षेत्र 455.00 चौ.मी. यापैकी यांचे मालकीचे द्क्षीणे कडील भागाचे क्षेत्र 132.48 चौ.मी. यातील पुष्पा बाळकृष्ण भणगे यांचा हिस्सा अबाधित ठेवून आमचा अविभक्त हिस्सा वरील हक्कसोडपत्र केले
1)हक्कसोड लिहुन घेणार:- प्रसाद बाळकृष्ण भणगे यांना दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 5301 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)