Ferfar #69981 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2ब/1अ/1ब/पैकीप्लॉटनंबर/105/106/107
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
विजय प्रल्हाद पाटील ,शैलेंद्र भास्करराव साळुंखे - - -रा. वलवाडी (खाता क्रमांक :-150570) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/2ब/1अ/1ब/पैकीप्लॉटनंबर/105/106/107 बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी.यापैकी उत्तरे कडील भागापैकी द्क्षीणे कडील भाग रो हाऊस नं.ए 2 चे प्लॉट चे क्षेत्र 0.7050 आर.चौ.मी.(क्षेत्र 70.50 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
पल्लवी दादाराव पवार लग्नापूर्वीचे नाव पल्लवी सुहास चव्हाण लग्नानंतरचे नाव ,सुहास अनिल चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-151434) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6201 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3020000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)