सातबारा Watch

← वलवाडी

Ferfar #69984 · वलवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/2/67
Talathi
ठाकरे ममता रमेश
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- तुषार वसंतराव सोनार रा. वलवाडी (खाता क्रमांक 149535) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 14/1/2/67, बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी यापैकी उत्तरे कडील भागाचे (रो हॉऊसचे ) बिगरशेती क्षेत्र 0.92 आर.चौ.मी.(क्षेत्र 92.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : विजय अर्जुन देवरे ,वैशाली विजय देवरे - - -, (खाता क्रमांक :-151448) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7126 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)