Ferfar #70011 · वलवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ठाकरे ममता रमेश
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सुनिल शांतीलाल अग्रवाल रा. वलवाडी (खाता क्रमांक 150547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 164/2/अ/1/पैकीप्लॉटनं/31, बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील अविभक्त उत्तरे कडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.81 आर.चौ.मी.(क्षेत्र 81.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मीकांत शिवाजी ठाकुर , (खाता क्रमांक :-151451) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5316 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 312000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,सुची क्र.2 वरुन)
164/2/अ/1/पैकीप्लॉटनं/31,164/2/अ/1/पैकीप्लॉटनं/31