सातबारा Watch

← वार

Ferfar #7579 · वार

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
333/3
Talathi
पांडुरंग आनंदा ढाले
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा मोराने, ता.धुळे लिहुन देणार : भरत भिका मराठे  यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 333/3 क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क अर्ज, वर्दी,बँकेच्या पत्रावरोन )