सातबारा Watch

← वार

Ferfar #7580 · वार

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
261/2/2
Talathi
पांडुरंग आनंदा ढाले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- प्रकाश नागो पवार (खाता क्रमांक 2474) यांचे मौजे वार येथील गट क्र 261/2/2 चे एकूण क्षेत्र 1 हे. 83 आर. पो.ख. 0 हे. 31 आर. एकूण क्षेत्र 2 हे. 14 आर. आकार 2 रु 00 पै. यापैकी तुम्हास कायम खरेदी दिले ते माझे मालकीचे क्षेत्र 1 हे. 20 आर. पो.ख. 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 20 आर आकार 1 रु.31 पै. तसेच सदर गटास येणे जाणे करिता वहिवाट प्रमाणे रस्ता आहे व राहील हे त्यांनी लिहुन घेणार : वैशाली चंद्रकांत मोरे (खाता क्रमांक 3584) यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5194 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन)