Ferfar #7581 · वार
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/2/ब
- Talathi
- पांडुरंग आनंदा ढाले
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा मोराने, ता धुळे
लिहुन देणार : विशाल तुळशिराम सोनवणे यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 275/2/ब क्षेत्रवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क अर्ज,वर्दी,बँकेच्या पत्रावरोन )