Ferfar #7582 · वार
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- पांडुरंग आनंदा ढाले
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा, मोराणे
लिहुन देणार : गणेश विठ्ठल मोरे यांनी सर्वे नंबर 470 वर दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.67 वर बोजा दाखल करणेबाबत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 75000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेच्या पत्रावरोन )