सातबारा Watch

← वार

Ferfar #7584 · वार

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
127/2
Talathi
पांडुरंग आनंदा ढाले
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा मोराने लिहून देणार - वसंत दगडू शिवदे यांनी सर्वे नंबर 127/2 वर दस्त दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेच्या पत्रावरोन )