सातबारा Watch

← वार

Ferfar #7585 · वार

धुळे, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
288/1
Talathi
पांडुरंग आनंदा ढाले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026हक्कसोड लिहुन देणार:- नौशाद सत्तार पिंजारी, रोशन समसू पिंजारी,मैराज कमाल पिंजारी,अफरोज आसिफ मन्सुरी, युनूस फिरोज पिंजारी,सुरैय्या शहीद,अलताब फिरोज पिंजारी,आरजू समीर पिंजारी,सानिया जुबेर पिंजारी(खाता क्रमांक 1611 ) यांचे मौजे वार येथील गट क्रमांक 288/1 चे क्षेत्र ला.ला.0 हे 89 आर. पो.ख.0 हे 08 आर.एकूण क्षेत्र 0 हे 97 आर आकार 1.90 रु.पै. वरील शेतजमिनीवरील असलेला आमच्या मालकीचा अविभक्त हिस्सा लिहून घेणार यांचे लाभात कायमचा विनामोबदला हक्क सोडून दिलेला आहे. महेक सरदार पिंजारी यांचे अ.पा.क.म्हणून सुरैय्या सरदार पिंजारी यांचा हिस्सा अबाधित ठेऊन हे त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- मुमताज फिरोज पिंजारी , समसू कमाल पिंजारी , सुरैय्या सरदार पिंजारी (खाता क्रमांक 1611 ) यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 5243 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन )