सातबारा Watch

← वार

Ferfar #7592 · वार

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
384, 440
Talathi
पांडुरंग आनंदा ढाले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:- अण्‍णासाहेब चैत्राम देवरे (खाता क्रमांक 29) यांचे मौजे वार येथील 1) गट क्र. 440 चे ला.ला. क्षेत्र 1हे.41 पो.ख.0 हे.08 आर. एकूण क्षेत्र 1 हे.49 आर. आकार 2 रु 20 पै. विहीर एक सदर गटात एक विहीर असून त्या विहिरीवरून पाणी घेण्याचा संपूर्ण मालकी हक्कासह तसेच शेतात येणे जाणे करिता जुन्या वहिवाटप्रमाणे रस्ता, 2) गट क्र. 384 चे ला.ला. क्षेत्र 1हे.14 पो.ख.0 हे.01 आर. एकूण क्षेत्र 1 हे.15 आर. आकार 2 रु 60 पै. सदर शेतात येणे जाणे करिता जुन्या वहिवाटप्रमाणे रस्ता आहे , हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अतुल अण्णासाहेब देवरे (खाता क्रमांक 3582) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7160 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन)