सातबारा Watch

← कुंडाणे (वार)

Ferfar #7274 · कुंडाणे (वार)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119, 124/2
Talathi
योगिता प्रमोद गवई
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : कुंडाणे न वार वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.जि.धुळे लिहून घेणार : उषाबाई रोहिदास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 124/2 व 119 वरील कुंडाणे न.वार वि.का.सो.चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीच्या पत्रावरोन)