Ferfar #7277 · कुंडाणे (वार)
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- योगिता प्रमोद गवई
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-
सुभाष सुरेश अहिरे (खाता क्रमांक 10939) यांचे मौजे कुंडाणे (वार ) येथील गट क्र.193/194/195/196 पैकी भुखंड क्र 403/1 एकूण क्षेत्र 185 चौ.मी यापैकी तुम्हेहास कायम खरेदीने दिला तो सामाईकातील उत्तरेकडील भागाचे क्षेत्र 100 चौ.मी.बखळ प्लॉट त्यांनी
लिहुन घेणार :
रचना लक्ष्मिकांत टाकणे (खाता क्रमांक 11206) यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6945 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची 2 वरोन)
193/194/195/196/भुखंड क्र/403/1,193/194/195/196/भुखंड क्र/403/1