सातबारा Watch

← महिंदळे

Ferfar #29973 · महिंदळे

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
वेडू वंजी माळी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे महिंदळे येथील सर्व्हे न १०४/२/१/१०४/२/२/पैकी प्लॉट न ५४ ब च्या इतर अधिकारात नमूद सभासद मनोज वामन पाटील यांनी अर्ज दिला की,उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचेकडील संस्था नोंदणी रदद आदेश जा.क्र.वि.-४/संदिपसहगृहसंस्था/नोंदणी रद्द आदेश/२०१९ दिनांक ३०/०३/२०१९ अन्वये संदिप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळेचे मुख्य प्रवर्तक राजु आत्माराम पाटील या संस्थेची नोंदणी रदद करण्यात आली व अवसायक संदिप सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे श्री किशन रत्नाळे यांचेकडील आदेशअन्वये सदर संस्थेची नोंदणी रदद करण्यात आल्याबाबत मनोज वामन पाटील यांनी या कार्यालयास दिलेल्या अर्जानुसार मौजे महिंदळे येथील सर्व्हे न १०४/२/१/१०४/२/२/पैकी प्लॉट न ५४ ब च्या इतर अधिकारात नमूद असलेले त्यांचे नाव कब्जेदार सदरी घ्यावे अशी विनंती केली.त्यानुसार सदर मालमत्तेच्या कब्जेदार सदरी असलेले संदीप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळेचे मुख्य प्रवर्तक राजु आत्माराम पाटील यांचे नाव कमी करून फेरफार क्रमांक २०९५० नुसार मनोज वामन पाटील यांच्या नावे असलेले बिगरशेती क्षेत्र १०५.०० चौ.मी. यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. (अर्ज,सोसायटी नोंदणी रदद आदेश,फेरफार क्रमांक २०९५० वरून नोंद) 104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/54/ब,104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/54/ब