Ferfar #29975 · महिंदळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वेडू वंजी माळी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे महिंदळे येथील सर्व्हे न १०४/२/१/१०४/२/२/पैकी प्लॉट न ५४ अ च्या इतर अधिकारात नमूद सभासद आशा किशोर पाटील,प्रणित किशोर पाटील अ.पा.क.आई आशा किशोर पाटील, प्रतिक किशोर पाटील अ.पा.क.आई आशा किशोर पाटील,विमलबाई वामन पाटील यांच्या नावे इतर अधिकारात नमुद असलेले सामाईक बिगरशेती क्षेत्र १०५.०० चौ.मी. पैकी आशा किशोर पाटील यांनी अर्ज दिला की,उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचेकडील संस्था नोंदणी रदद आदेश जा.क्र.वि.-४/संदिपसहगृहसंस्था/नोंदणी रद्द आदेश/२०१९ दिनांक ३०/०३/२०१९ अन्वये संदिप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळेचे मुख्य प्रवर्तक राजु आत्माराम पाटील या संस्थेची नोंदणी रदद करण्यात आली व अवसायक संदिप सहकारी गृहनिर्माण संस्था यांचे उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे श्री किशन रत्नाळे यांचेकडील आदेशअन्वये सदर संस्थेची नोंदणी रदद करण्यात आल्याबाबत आशा किशोर पाटील यांनी या कार्यालयास दिलेल्या अर्जानुसार मौजे महिंदळे येथील सर्व्हे न १०४/२/१/१०४/२/२/पैकी प्लॉट न ५४ अ च्या इतर अधिकारात नमूद असलेले त्यांचे नाव कब्जेदार सदरी घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार सदर मालमत्तेच्या कब्जेदार सदरी असलेले संदीप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळेचे मुख्य प्रवर्तक राजु आत्माराम पाटील यांचे नाव कमी करून फेरफार क्रमांक २०९५० व फेरफार क्रमांक २६९७२ नुसार आशा किशोर पाटील,प्रणित किशोर पाटील अ.पा.क.आई आशा किशोर पाटील, प्रतिक किशोर पाटील अ.पा.क.आई आशा किशोर पाटील,विमलबाई वामन पाटील यांच्या नावे असलेले सामाईक बिगरशेती क्षेत्र १०५.०० चौ.मी. यांचे इतर अधिकारातील नावे सामाईक म्हणुन कब्जेदार सदरी दाखल केले असे. (अर्ज, सोसायटी नोंदणी रदद आदेश,फेरफार क्रमांक २०९५० व २६९७२ वरून नोंद)
104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/54/अ,104/2/1/104/2/2/पैकी प्लॉट नं/54/अ