सातबारा Watch

← महिंदळे

Ferfar #29992 · महिंदळे

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/ब/2/13
Talathi
वेडू वंजी माळी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न १३ च्या इतर अधिकारात नमूद इंदुबाई रुपचंद वेंदे यांनी अर्ज दिला की,उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचेकडील संस्था नोंदणी रदद आदेश जा.क्र.वि.-४/दिग्विजय सह.गृह.संस्था/नोंदणी रद्द आदेश/२०१९ दिनांक ३०/०३/२०१९ अन्वये दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी या संस्थेची नोंदणी रदद करण्यात आली व अवसायक दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे यांचे उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका धुळे श्री किशन रत्नाळे यांचेकडील आदेश अन्वये सदर संस्थेची नोंदणी रदद करण्यात आल्याबाबत इंदुबाई रुपचंद वेंदे यांनी या कार्यालयास दिलेल्या अर्जानुसार मौजे महिंदळे येथील सर्व्हे न ७६/१/ब /२ पैकी प्लॉट न १३ च्या इतर अधिकारात नमूद असलेले त्यांचे नाव इंदुबाई रुपचंद वेंदे एकुण प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र १.७०५० आर चौ.मी.वर कब्जेदार सदरी घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार सदर मालमत्तेच्या कब्जेदार सदरी असलेले दिग्विजय गृहनिर्माण संस्था मर्यादित धुळे तर्फे चेअरमन विजय रामभाऊ सूर्यवंशी यांचे नाव कमी करून बिगर शेती क्षेत्र १.७०५० आर चौ.मी वर इंदुबाई रुपचंद वेंदे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे. (अर्ज, सोसायटी नोंदणी रदद आदेश, फेरफार क्रमांक १८८३५ वरून नोंद)